१८३१ ते
१८७१ पर्यंत हुतात्मा करवीर चौथे छ्त्रपती शिवाजी महाराज
कोल्हापूर संस्थांचे राजे होते. नारायण राव दिनकरराव भोसले यांच्या घरी त्यांचा
जन्म झाला. त्यांना राजाराम महाराज पहिले यांच्या विधवा पत्नीने
वयाच्या आठव्या वर्षी दत्तक घेतले होते. वयाने लहान असल्याने चौथ्या शिवाजी
महाराजांचे प्रतिनिधी त्यांचे काम पाहत. एडवर्ड सातवा याने महाराजांना मनाची तलवार
दिली.
वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना केसर ए हिंद हा किताब मिळाला. त्यावेळी
हा किताब मिळवणारे ते सर्वात लहान होते. इंग्रजांनी १८८२ साली महाराजांना वेडे
ठरवून अहमदनगर च्या तुरुंगात डांबले. एका इंग्रज अंग रक्षकाने मारहाण केल्यामुळे
२५ डिसेंबर १८८३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment