५.श्री विशाल गणपती:-
अहमदनगर शहराचे श्री विशाल गणपती हे ग्राम दैवत आहे. शहरातील माळीवाडा भगत असलेली ही गणपती ची मूर्ती नावाप्रमाणेच विशाल महणजे ११ फुट आहे. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची बैठक नेहमीपेक्षा वेगळीं असून मूर्ती विशिष्ट मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे.
मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर
डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत पहिला मान या गणपती ला
आहे.
No comments:
Post a Comment